जगात असे काही लोक असतात जे कमी दिवसात खूप मोठं नाव कमावतात. त्यांची छोटी कारकीर्द मोठ्या मोठ्या लोकांच्या करियरला भारी पडते. येणाऱ्या पिढयांना पण त्यांचं काम आकर्षित करतं. ‘मिया खलिफा ‘ हे त्यातलच एक नावं.
तुम्ही म्हणत असाल हे मराठी मिरर काय गांजा पियुन लिहतंय काय ? मिया खलिफा बद्दल काय गरज आहे लिहायची आणि सांगायची. कोण असेल ज्याला मिया खलिफा बद्दल माहिती नसेल. खरंय तुमचं पण तिच्या कामाबद्दल आम्ही बोलतच नाहीये. आम्हाला कल्पना आहे आमच्या वाचकाने मियाच्या कामाला नक्की दाद दिली असणार. पण काय न , मिया खलिफाचं आयुष्य तुम्ही समजतंय तसं नाहीये. मिया खलिफा आता खूप साधारण आयुष्य जगत आहे. त्यामुळे एवढी प्रसिद्ध असलेली मिया खलिफा स्वतःला का विसरायला का सांगत आहे हे आपण माहिती करून घेतलं पाहिजे कि नाही…
हिजाब घालून व्हिडिओ केल्याने मिया खलिफा प्रसिद्ध झाली ….
लेबनॉन नावाच्या अरब देशाची आहे मिया खलिफा. लेबनॉन मधून खूप पॉर्न स्टार झाल्या आहेत. त्यामुळे लेबनॉन मध्ये पॉर्न बनवणं काही विशेष नाही. लेबनॉनच्या अनेक मुली पॉर्न साठी तयार होतात. काही जणी तर त्याच क्षेत्रात करियर करतात. २०१४ ला पोर्नहब नावाच्या पॉर्न वेबसाईट ने मिया खलिफाला पॉर्न साठी विचारांनी केली. पॉर्नहब देत असलेले पैसे खूप होते. डील तोट्याची नव्हती त्यामुळे तिने लगेच होकार दिला. पॉर्नहब साठी तिने काम सुरु केले. सुरुवातीचे तिचे व्हिडिओ बाकी पॉर्नस्टार सारखेच म्हणजेच नॉर्मल होते. करियरच्या एक दोन महिन्यातच मिया खलिफाने पॉर्न क्षेत्रात भूकंप आणला. २०१४ च्या डिसेंबर महिन्यात मिया खलिफाने मुस्लिम वेष हिजाब घालून व्हिडिओ केला.
आता तुम्ही म्हणाल ह्यात काय हिजाब असो कि आणखी काय मिया खलिफा काय व्हिडिओ मध्ये पूजा किंवा आरती थोडीच करणार होती. ती तीचच काम करणार , पॉर्न व्हिडिओच बनवणार. खरंय तुमचं पण हिजाब मोठा वादाचा विषय आहे ना ? हिजाब मुस्लिम लोकांचा खूप जवळचा विषय आहे. मुस्लिम संस्कृतीचा भाग म्हणून हिजाब कडे बघितलं जात. त्यामुळे पॉर्न स्टार हिजाब घालून व्हिडिओ करत असल्याचा अर्थ मुस्लिम धर्माला बदनाम करण्याशी जोडला गेला. मुस्लिम देशातून पॉर्न स्टार मिया खलिफाला धमक्या यायला लागल्या. मिया खलिफाला धमक्या जरूर आल्या पण त्या काळात ती जगभर फेमस झाली. लोक उत्सुकतेने मिया खलिफा कोण आहे म्हणून तिला शेअरच करायचे.
तीन महिन्यातच मिया खलिफाने पॉर्न दुनिया सोडली…
हिजाबच्या प्रकरणामुळे मिया खलिफा चांगलीच अडचणीत आली. इस्लामिक देशातून तिला मारण्याच्या धमक्या येत होत्या. त्यावेळेला इस्लामिक स्टेट ऑफ इराक आणि सीरिया (आयसिस ) ऍक्टिव्ह होती. आयसिसने मिया खलिफाच्या विरोधात फतवा काढला. आयसिस ने फतवा काढल्यामुळे मिया खलिफाला काही दिवस एका हॉटेलमध्ये लपून राहावं लागलं होतं. आयसिसच्या धमक्यांमुळे तिला काम कारण अवघड झालं होत. आयसिसच्या फतव्या मुळेच मिया खलिफाने पॉर्न इंडस्ट्री मधून निवृत्ती घेतली. डिसेंबर २०१४ ते फेब्रुवारी २०१५ अशी मिया खालिलफाची पॉर्न इंडस्ट्री मधली छोटी कारकीर्द ठरली.
पॉर्न इंडस्ट्री मध्ये काम केल्यामुळे त्रास होत असल्याचं मिया सांगते …
‘मेगन’ नावाच्या अमेरिकन पत्रकाराला बोलताना मिया खलिफाने तिच्या चालू असलेल्या आयुष्यवर भाष्य केलं आहे. मिया म्हणते ,” मी पॉर्न इंडस्ट्री मध्ये फक्त तीन महिने काम केलं पण लोक मला विसरायला आणखी तयार नाहीत. पॉर्न सोडल्यावर मला नवीन काम मिळायला खूप अडचणी आल्या. पॉर्नस्टार राहिल्यामुळे मला जॉब मिळत नव्हता. नंतर मोठ्या मेहनतीने मला जॉब मिळला. मी सध्या आनंदाने जॉब करत आहे. माझं लग्न देखील झालं आहे. पॉर्नइंडस्ट्री मधला माझा अनुभव फार चांगला नव्हता म्हणून मी ते सोडले पण लोक मला त्याची सतत आठवण करून देतात. त्यामुळे लोकांनी मला विसरलं पाहिजे जेणेकरून मला चांगलं आयुष्य जगता येईल.”
मिया खलिफाच्या सर्व गोष्टी मान्य आहेत. पण तिला विसरावं असं म्हणून ती तिच्या चाहत्यांचं मन दुखावत आहे. तर आपल्याला काय तुम्ही ठरावा मिया खलिफाला विसरायचं कि तिचे व्हिडिओ बघून आनंद घ्यायचा. आपलं काम होत सांगणं बाकी आपण काय कोणाला विसरा म्हणण्याचं पाप काय करणार नाही .
हे खास आपल्यासाठी
कोका कोलाच्या आधी पुण्यात कोल्ड ड्रिंकची सुरुवात झाली होती
पाकिस्तानचे विषय लय वेगळे असतेत त्यांनी जनतेला चहा कमी प्या असं सांगितलंय
युद्धात राणी लक्ष्मीबाईंच्या पाठीवर जे बाळ बांधले होते त्याचे पुढे काय झाले ?