सप्टेंबर 19, 2024

MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

स्वामी विवेकानंद यांचे हे आठ विचार तुम्हाला निराशेतून बाहेर काढतील

swami-vivekanand-thoughts-for-positivity

” स्वतःला कमकुवत समजणे हे सर्वात मोठे पाप आहे. “


” अनुभव हा आपला सर्वोत्तम शिक्षक आहे. जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत शिकत राहा. “


” हजार वेळा ठेच लागल्यानंतरच एक चांगलं चरित्र निर्माण होतं. “


” जी लोकं नशीबावर विश्वास ठेवतात ती लोकं भित्री असतात. जे स्वतःचं भविष्य स्वतः घडवतात तेच खरे कणखर असतात. “


” शुन्यातुन विश्व निर्माण करण्याची जिद्ध ज्याच्या अंगी असते तोच खरा कर्तृत्ववान होय. स्वत:ला घडविण्यात आपला वेळ खर्च करा म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला वेळच मिळणार नाही. “


” आत्मविश्वास ही अशी शक्ती आहे, जी तुम्हाला पायथ्यावरुन शिखरावर पोहोचवू शकते. “


” एका वेळी एक गोष्ट करा आणि असे करताना आपला संपूर्ण आत्मा त्यात घाला आणि बाकी सर्व विसरा. “


” जग एक विशाल व्यायामशाळा आहे जिथे आपण स्वतःला सामर्थ्यवान बनविण्यासाठी आलो आहोत. “

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.