मराठी मिरर ही मराठी मनाचा ठाव घेऊन दर्जेदार माहिती पुरवणारी वेबसाईट आहे. मराठी भाषा आणि मराठी भाषिक यांना सांस्कृतिक मानबिंदू. इतिहास, विज्ञान, कला, पुस्तके, नाटक, इ. चं मराठी मातीतलं अस्सल बावनकशी सोनं म्हणजे मराठी मिरर.
मराठी मिरर लेखणीचा वारसा केंद्रस्थानी पकडून सिनेमा, सहल, आरोग्य, थोरांचे विचार, संस्कृती, इ. प्रकारांत माहितीपर लेख आम्ही लिहिणार आहोत. अभ्यासू, जाणकार लेखकांकडून ‘महत्वाच्या’ विषयांच्या पार्श्वभूमीवर रंजक माहिती आम्ही लिहून घेणार आहोत.
इंटरनेटच्या जगात फालतू माहिती बरीच आहे याला मराठी साहित्यप्रेमी बळी पडू न देणे आमचं उद्दिष्ट आहे. एकांगी माहिती टाळून कला-विज्ञान-इतिहास क्षेत्रात रिसर्च बेस्ड लेख प्रकाशित करणे हे ‘टीम मराठी मिरर’चं उद्दिष्ट आहे.
माहितीचं हे दालन जगभरातल्या मराठी जनमानसापर्यंत नक्की पोहोचावं असा ‘टीम मराठी मिरर’चा प्रयत्न असणार आहे. तुम्हाला जर आमची वेबसाईट आवडली असेल तर marathimirror@gmail.com वर इमेल करून तुमचा अभिप्राय नक्की कळवा