तथ्य आपल्या आवडीनुसार बदलत नाहीत, तथ्य हे शेवटपर्यंत तथ्यच राहतात
अत्यंत सावध राहण्याचे धोरण सर्वांत मोठा धोका आहे
राजकारण आणि धर्म कालबाह्य झाले आहेत, विज्ञान आणि अध्यात्माची आता वेळ आली आहे
मुले ही बागेतील कळ्यांसारखी असतात आणि त्यांचे काळजीपूर्वक आणि प्रेमाने पालनपोषण केले पाहिजे कारण ते राष्ट्र आणि नागरिकांचे भविष्य आहेत
राष्ट्रवाद ही मूलत: भूतकाळातील कामगिरी, परंपरा आणि अनुभवांची सामूहिक स्मृती आहे
संस्कृती म्हणजे मन आणि आत्म्याचे विस्तारीकरण
जेव्हा आपण आपले आदर्श, उद्दिष्ट आणि तत्त्वे विसरतो तेव्हाच अपयश येते
योग्य शिक्षणानेच समाजाची चांगली व्यवस्था निर्माण होऊ शकते
भांडवलशाही समाजातील शक्तींवर नियंत्रण न ठेवल्यास श्रीमंतांना अधिक श्रीमंत आणि गरीब अधिक गरीब बनण्याची शक्यता असते
एखाद्या महान कार्यासाठी निष्ठेने आणि कार्यक्षमतेने केलेले प्रयत्न, जरी ते लगेच ओळखले जात नसले तरी, शेवटी त्यांना फळ मिळतेच
हे खास आपल्यासाठी
आपली संपत्ती वाहन चालक आणि सहकाऱ्यांना देणारा शरद जोशी सारखा नेता महाराष्ट्रात झाला आहे.
हिंदू आणि हिंदुत्वाचा वाद काय आहे ?
रयत शिक्षण संस्थेचं अनुदान बंद झालं, गाडगे बाबा यांच्या एका शब्दावर सुरु झालं.