खास किस्से सगळ्या पोस्ट आणि व्हिडिओ खाली कंमेंट करणारा Xavier आहे तरी कोण ? एप्रिल 22, 2022 मराठी मिरर इन्स्टा, फेसबुक आणि युट्युबवर कॉन्टेन्ट कुणाचा चांगला यात हाणामारी असताना एकाने पोस्ट-व्हिडिओ करायची भानगड केलीच...